Apostrophe S | use of "Of"
Rule 1
जर आपण सजीव बद्दल बोलत असाल तर ( of ) किंवा ( 's ) चा वापर करू शकतो. पण जर सजीवाच्या शेवटी ( s ) चा उच्चर होत असेल तर फॅक्ट ( ' ) वापरावा.
In Living Things ( चा ची चे - of )
1. रामाचा बाप - Father of Ram
- Ram's Father
2. रामाचा आवाज - Voice of Ram
- Ram's Voice
3. मुलांचा स्वभाव - Nature of boys
- Boy' Nature
4. मुलांची खेळणी - Toys of Children
- Children's Toy
5. कुत्र्याची शेपटी - Tail of Dog
- dog's Tail
6. कुत्र्यांच्या शेपट्या - Tails of Dogs
- Dog' Tails
7. माझ्या हृदयाची भावना - Feeling of my Heart
- My heart's feeling
8. आमच्या साहेबांची पत्नी - Wife of our Boss.
- Our Boss' Wife
9. पुरुषांचे बूट - Shoes of men
- Men's Shoes
10. मुलींचा भाऊ - Brother of the Girls
- Girls' Brother
Rule No. 2
जर आपण निर्जीव बद्दल बोलत असाल तर ( of ) चा वापर करू शकतो.
in Non Living Things
1. घराचे दार - The door of House.
2. पुस्तकाची पाने - The pages of the book.
3. दाराची बेल - Bell of the door.
4. चंद्राचा रंग - The color of the Moon.
5. टेबलचे पाय - The legs of the table.
6. खिडकीची काच - Glass of window
Rule No 3
Double Apostrophe s
1. माझ्या मित्राच्या बहिणीचा मुलगा - The son of my friends sister.
2. माझ्या भावाच्या मुलीचा मुलगा - The son of my brother's doughter.
Rule No. 4
1. राम आणि श्यामचे वडील - Ram and Shyam's father
2. राम आणि श्यामचे वडील - Ram's and shyam's fathers
Rule No. 5
Time, Nature, Space, Length and weigh
1. सूर्याची किरणे.- The rays of the Sun.
- The Sun's rays
2. एक वर्षाची गैरहजरी - absence of one year.
- a year's absence
3. तीन वर्षांची मदत - The service of three years
-Three years' service
Post a Comment