Singular and Plural Noun ( एकवचनी आणि अनेकवचनी संज्ञा )
Noun : -
ज्याला आपण पाहू शकतो (see ), शिवू शकतो ( touch ), आणि वाटणे ( feel करणे )
Ex. boy, sky, animals, Honest ( इमानदारी ) , Love
Rule No. 1
Singular Noun convert into Plural Noun
जेव्हा एखादा शब्द ss , ch , sh , s ,z , x वर समाप्त होतो त्याच्या शेवट ला es लावल्यावर तो plural (अनेकवचनी ) शब्द बनतो.
Ex.
- Watch - Watches
- Match - Matches
- Dish - Dishes
- Glass - Glasses
- Bus - Buses
- Fox - Foxes
- Kiss - Kisses
- Miss - Misses
- Quiz - Quizes
- Box - Boxes
- Stomach - Stomachs
- Monarch - Monarchs
Rule No 2
इंग्रजी भाषेत २६ letter असतात. त्यामध्ये ५ ( a , e , i , o , u ) हे स्वर vowel असतात. आणि बाकीचे २१ व्यंजने Consonant असतात.
Case 1
जर एखादा शब्द ( word ) y वर समाप्त होत असेल आणि त्याच्या आधीचे अक्षर या a e i o u असेल तर y च्या ऐवजी आपण s वापरून ते plural करू शकतो
Ex.
- Monkey - Monkeys
- Toy - Toys
- key - keys
- Donkey - Donkeys
- Holiday - Holidays
- Day - Days
- Play - Plays
Case 2
जर एखादा शब्द ( word ) y वर समाप्त होत असेल आणि त्याच्या आधीचे अक्षर या Consonant असेल तर y च्या ऐवजी आपण ies वापरून ते plural करू शकतो.
Ex.
- Lady - ladies
- Pony - Ponies
- Butterfly - Butterflies
- Spy - Spies
- Baby - Babies
- City - Cities
- Family - Families
- Lorry - Lorries
- Story - Stories
- Fairy - Fairies
Rule No. 3
Case 1
जर एखादा शब्द ( word ) o वर समाप्त होत असेल आणि त्याच्या आधीचे अक्षर या Consonant असेल तर o च्या ऐवजी आपण es वापरून ते plural करू शकतो.
Ex.
- Hero - Heroes
- Mango - Mongoes
- Tomato - Tomatoes
- Buffelo - Buffeloes
- Masquito - Masquitoes
- Echo - Echoes
Case 2
जर एखादा शब्द ( word ) o वर समाप्त होत असेल आणि त्याच्या आधीचे अक्षर या Vowel असेल तर o च्या ऐवजी आपण s वापरून ते plural करू शकतो
Ex.
- Studio - Studios
- Radio - Radios
- Video - Videos
Rule No 4
जर एखादा शब्द ( word ) f किंवा fe वर समाप्त होत असेल F किंवा fe च्या ऐवजी आपण ves वापरून ते plural करू शकतो .
Ex
- Wife - Wives
- Life - Lives
- Leaf - Leaves
- Wolf - Wolves
- Half - Halves
- Thief - Thieves
- Knife - Knives
Rule No. 5
जर एखादा शब्दाच्या मध्ये ०० येत असेल तर त्या ऐवजी आपण ee वापरून ते plural करू शकतो.
Ex.
- Tooth - Teeth
- Goose - Geese
- Foot - Feet
Rule No. 6
जर एखादा शब्द ( word ) um , on वर समाप्त होत असेल तर च्या ऐवजी आपण a वापरून ते plural करू शकतो.
Ex.
- Medium - Media
- Agendum - Agenda
- Datum - Data
- Addendum - Addenda
Rule No. 7
जर एखादा शब्द ( word ) is वर समाप्त होत असेल तर च्या ऐवजी आपण es वापरून ते plural करू शकतो.
Ex.
- Analysis - Analyses
- Basis - Bases
- Thesis - Theses
- Crisis - Crises
- Hypothesis - Hypotheses
Rule No. 8
काही अशे शब्द जे बदलत नाही
- Fish
- Sheep
- Deer
- Milk
- Water
- News
- Mathematics
- Physics
- Economics
- Goggles
- Glasses
- Food
- Pants
- Police
- Series
Post a Comment