This, That, These, Those | My, his, her, your, their, its, out, etc
Case 1
- This
अशी वस्तू जी आपल्या जवळ आहे ( Ex. This Tree )
- That
अशी वस्तू जी आपल्यापासून दूर आहे (Ex. That Tree)
- These
अश्या दोन वस्तू आपल्या जवळ आहे ( Ex. These Tree )
- Those
अश्या दोन वस्तू आपल्यापासून दूर आहे (Ex. Those Tree)
Case 2
- my ( माझा , माझी , माझे )
- his ( त्याचा , त्याचे, त्याची )
- her (तिचा, तिची , तिचे )
- your ( तुमचा , तुमची , तुमचे )
- our ( आमचा, आमची , आमचे )
- their (त्यांचा, त्याचे , त्याचा )
- its ( non-living thing, animals, issue or matter )
Post a Comment